२ हजार ५६२ उमेदवार सशस्त्र पोलीस शिपाई लेखी परीक्षेसाठी पात्र , यादिवशी आहे लेखी परीक्षा !

  मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाने सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाल्याची घोषणा केली आहे. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा … Read more