Pimpri-Chinchwad : चाकणमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या ! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Pune News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकणमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत. एका अल्पवयीन गुन्हेगाराने दुसऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराची हत्या केली आणि त्या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली. (Pimpri-Chinchwad) गुरुवारी सायंकाळी साडे अकराच्या सुमारास चाकणमध्ये ही घटना घडली. दोन अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला आणि या वादात एका मुलाने दुसऱ्या मुलावर चाकूने वार करून त्याची … Read more