चिखली येथे पेंटिंगचे काम करणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू; निष्काळजीपणाचा आरोप
पुणे: कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा केल्यामुळे एका कामगाराला आपला जीव गमवावा लागल्याची एक धक्कादायक घटना चिखली, पुणे येथे उघडकीस आली आहे. दत्तोबा इंडस्ट्रीयल वर्क्समध्ये पेंटिंगचे काम करत असताना क्रेनच्या टायर आणि भिंतीमध्ये दबून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कंपनीतील हेल्पर, मॅकेनिक आणि मॅनेजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय घडले नेमके? १२ सप्टेंबर … Read more