पुणे: काशीवाडीत केक मटेरिअलच्या दुकानातून ५ लाख २५ हजार रूपये चोरी !

Pune : काशीवाडी येथील रिगल एजन्सी येथील केक मटेरिअलच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने ५ लाख २५ हजार रूपये रोख चोरी केल्याची घटना घडली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १५ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता दुकान उघडण्यासाठी ते दुकानात आले असता त्यांना दुकानाचे शटर … Read more

Pune :सख्ख्या बहिणीच्या घरात चोरी, सख्ख्या बहिणीसह तिच्या पतीवर गुन्हा दाखल

Pune News :  बाणेरच्या सकाळ नगर येथील पुष्पहास बंगला येथे सख्ख्या बहिणीच्याच घरात चोरी करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सख्ख्या बहिणीसह तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी 60 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती आणि तिची सख्खी बहिण 53 वर्षीय महिला नाशिकला गेली होती. यावेळी तिच्या घराचे कुलूप तोडून आरोपींनी घरात प्रवेश केला. … Read more