रामनवमी साठी आलेल्या गटावर दगडफेक , १४ गाड्यांची जाळपोप

    छत्रपती संभाजी नगर, 29 मार्च 2023 – रामनवमी (Ram Navmi 2023)  निमित्त छत्रपती संभाजी नगर येथील किराडपुरा परिसरात दोन गटात हाणामारी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरापासून राममंदिर परिसरात सुरू असलेल्या राम मंदिराच्या तयारीमुळे शहरात तणावाचे वातावरण होते. उत्सव सुरू … Read more