साने गुरुजी जयंती : साने गुरुजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Sane Guruji Jayanti : साने गुरुजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी हे एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. साने गुरुजींनी आपल्या लेखनाद्वारे आणि कार्याद्वारे समाजात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या साहित्यातून मानवतावाद, सामाजिक … Read more