Maratha Reservation : जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा, “24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर सरकारला जड जाईल”
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा हिंगोली, 7 डिसेंबर 2023: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या आंदोलनाला आता आणखी धार आली आहे. मराठा आरक्षणाच्या या लढ्याला तुमचा पाठिंबा असाच कायम राहू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय एक इंच हलणार नाही. तुम्हीही एकजूट कायम ठेवा. सरकारने 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांचा ओबीसीत समावेश करून कायदा पारित … Read more