पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुण्याच्या काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद पुणे, २४ ऑक्टोबर २०२३: पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून येत्या गुरुवारी (२६ ऑक्टोबर) वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत एसएनडीटी आणि चतु:श्रृंगी, तळजाई, लष्कर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे वारजे, औंध, मुंढवा, कात्रज, खराडी, शिवाजीनगर, डेक्कन, पुलाची वाडी, बाणेर, नगर रस्ता, चंदननगर, हडपसर, महंमदवाडी, ससाणेनगर, काळेपडळ, येरवडा, बिबवेवाडी, … Read more