Infosys AI contract : इन्फोसिसला मोठा धक्का! अज्ञात जागतिक कंपनीसोबतचा १.५ बिलियन डॉलरचा एआय करार रद्द !
Infosys AI contract : इन्फोसिसचा मोठ्ठा एआय करार रद्द, कंपनीसाठी धक्का! बेंगळुरु-आधारित मोठ्या आयटी कंपनी इन्फोसिसला मोठा धक्का बसला आहे. कंपनीने अज्ञात जागतिक कंपनीसोबत केलेला १.५ बिलियन डॉलरचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) करार रद्द करण्यात आला आहे. या कराराची घोषणा सप्टेंबर २०२३ मध्ये करण्यात आली होती आणि तो १५ वर्षांचा होता. या करारा अंतर्गत इन्फोसिसने त्यांच्या … Read more