जागतिक छायाचित्र दिन : 19 ऑगस्ट ,जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा !
जागतिक छायाचित्र दिन (World Photography Day) : 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिन हा दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस फ्रान्सिस् बेनार्ड ल्युईस डागीरे यांना फोटोग्राफीच्या शोधाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. डागीरे यांनी 1839 मध्ये फोटोग्राफीचा शोध लावला आणि त्यांना “फोटोग्राफीचे जनक” म्हणून ओळखले जाते. जागतिक छायाचित्र दिन हा दिवस छायाचित्रकला … Read more