श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त जनजागृती

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त जनजागृती पुणे, 11 सप्टेंबर 2023: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत मॉर्डन फिजिओथेरपी कॉलेज शिवाजीनगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त दगडुशेठ गणपती मंदिर जवळ फिजिओथेरपी संदर्भात पथनाट्य करून जनजागृती करण्यात आली. या पथनाट्यात फिजिओथेरपीच्या विविध प्रकारांचा … Read more