जागतिक मृदा दिवस 2022 : आज माती दिन जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
जागतिक मृदा दिवस 2022 : दरवर्षी 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. मातीचे महत्त्व आणि गरजेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अन्नसुरक्षेमध्ये मातीचे महत्त्व पटवून देण्यासाठी यंदाच्या जागतिक मृदा दिनाची थीम ‘माती: जिथे अन्नाची सुरुवात होते’ अशी आहे. मातीचा दिवस: इतिहास मृदा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव 2002 मध्ये इंटरनॅशनल … Read more