जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त पुणे विद्यापीठात , व्यंगचित्रकला स्पर्धा

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त विद्यापीठात व्यंगचित्रकला स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सहभागी होण्याची संधी पुणे, दि.२६- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यंगचित्रकला संग्रहालयातर्फे ५ मे २०२३ रोजी होणाऱ्या जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त व्यंगचित्र (कॅरिकेचर) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वजण सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुर्वनोंदणी … Read more