Zilla Parishad Recruitment 2023: जिल्हा परिषद भरती ,तब्ब्ल 75,000 हजार पदे ,इथे करा अर्ज !
Zilla Parishad Recruitment 2023: जिल्हा परिषदेतील 75,000 हजाराहून अधिक पदांसाठीची भरती प्रक्रिया सर्व पात्र उमेदवारांसाठी खुली करण्यात आली आहे. जिल्हा परिषद भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक, अभियंता, लिपिक आणि इतर प्रशासकीय पदे अशा विविध पदांचा समावेश असेल. अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतर, त्यानंतर अर्ज प्रक्रिया आणि त्यानंतर निवड प्रक्रिया, विविध टप्प्यांमध्ये भरती प्रक्रिया आयोजित केली जाईल. निवड प्रक्रियेमध्ये … Read more