झिका विषाणू:आजाराला दूर ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज ,अशी काळजी घ्या…
झिका विषाणू: आरोग्य विभाग सज्ज, ‘एडीस डास’ प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर! मुंबई, 18 जुलै 2024: राज्यात झिका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ‘एडीस डास’ हा या विषाणूचा मुख्य वाहक असल्याने, त्याच्या प्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. एकात्मिक किटक व्यवस्थापन (ICM) अंतर्गत विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. या उपाययोजनांमध्ये खालील गोष्टींचा समावेश … Read more