आयफोन चोरून पळून जात असलेल्या आरोपीस पोलिसांनी पकडले !
पोलीस अंमलदार साबळे व होनराव यांनी चोर पकडला डेक्कन वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार साबळे व होनराव यांनी पेट्रोलिंग कर्तव्य दरम्यान नागरिक राहुल संगे यांचा आयफोन चोरून पळून जात असलेल्या आरोपीस पाठलाग करून पकडून शिवाजीनगर पोलिसांचे ताब्यात दिले. Best job in Pune company घटना गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. राहुल संगे हे शिवाजीनगर परिसरात चालत … Read more