मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे जगभरातील विमान सेवा विस्कळीत!

नवी दिल्ली: मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आज जगभरातील अनेक विमान कंपन्यांच्या सेवांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. भारतासह अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांमधील अनेक विमान कंपन्या या बिघाडामुळे प्रभावित झाल्या आहेत.या तांत्रिक बिघाडामुळे विमानांच्या उड्डाण वेळापत्रकात बदल झाले आहेत, अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि विमानतळावर प्रवाशांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. … Read more