“ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी: मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत मोफत तीर्थयात्रा “
Chief Minister’s Pilgrimage Scheme : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व धर्मीय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची सुविधा दिली जात आहे. योजनेमध्ये भारतातील 73 आणि महाराष्ट्रातील 66 प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेचे लाभ: योजनेअंतर्गत जिल्हानिहाय … Read more