Tulsi Vivah 2023 : या दिवशी आहे तुळशी विवाहा , जाणून घ्या तुळशी चे लग्न कसे करायचे पूजा विधी !

Tulsi vivah 2023 date: तुळशी विवाह 2023 , तुळशी विवाह कधी आहे ? 2023 मध्ये तुळशी विवाहाचे दोन शुभ मुहूर्त आहेत ,तुळशीचे लग्न कधी आहे ? 23 नोव्हेंबर 2023, गुरुवार, कार्तिक शुक्ल एकादशी 24 नोव्हेंबर 2023, शुक्रवार, कार्तिक शुक्ल द्वादशी तुळशी विवाहाची पद्धत तुळशी विवाहाची पद्धत ही प्राचीन काळापासून चालत आलेली एक धार्मिक परंपरा आहे. … Read more