पुणे : तोरणा किल्ल्यावर युवकाचा गोळ्या झाडून खून !

महाराष्ट्र : वेल्हे तालुक्यातील तोरणा(Torna Fort!) किल्ल्यावर वाढदिवस साजरा करत असताना नवनाथ उर्फ पप्पू सेठ रेणुसे (वय 38, रा. रामवाडी, पुणे (Pune)) नावाच्या व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मागील काही वैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय असून, गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची … Read more