Marathi Patya : दुकानांवर मराठी पाट्या नसेल तर काय आहे दंड? जाणून घ्या

Marathi Patya   : महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये दुकानांवरील मराठी पाट्यांचा कायदा (Marathi boards  ) लागू केला. या कायद्यानुसार, महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेत दुकानाचे नाव आणि व्यवसाय प्रकार लिहिलेला असणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील नावाचा आकार इतर भाषेतील नावाच्या आकारापेक्षा कमी असू नये. या कायद्याचे उल्लंघन केल्यास दुकानदारांवर दंड आकारला जाईल. दंडाची रक्कम 10,000 रुपयांपर्यंत … Read more

PMPL : पुणे आणि पिंपरी चिंचवडकर नागरिकांना आवाहन, या मार्गावरून वाहने चालवल्यास १,५०० रुपयांचा दंड !

पुणे, ५ सप्टेंबर २०२३: पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (PMPL) ने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बी आर टी मार्ग विकसित केले आहेत. या मार्गांवरून केवळ PMPL च्या बी आर टी बसेसनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. इतर वाहने या मार्गांवरून चालवू नयेत, असे आवाहन PMPL ने केले आहे. PMPL च्या म्हणण्यानुसार, … Read more