Ambegaon दिलीप वळसे पाटील यांनी एनपीए कमी करण्याचा आग्रह धरला

दिलीप वळसे पाटील यांनी एनपीए कमी करण्याचा आग्रह धरला निरगुडसर, ता. आंबेगाव, २६ सप्टेंबर २०२३: शरद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादितच्या ३५ व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहून माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कर्जदाराला कर्ज देताना त्याची परफेड करण्याची क्षमता आहे की नाही याची शहानिशा करून त्याला … Read more

सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सहकारी अधिकारी परिषद संपन्न !

पुणे, ९ सप्टेंबर २०२३: सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांच्या उपस्थितीत पुणे येथे राज्यस्तरीय सहकारी अधिकारी परिषद संपन्न झाली. यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते. या परिषदेत सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सहकारी संस्थांच्या बळकटीकरणावर भर दिला. त्यांनी … Read more

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा अनुदानासाठी सकारात्मक निर्णय

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अनुदानासाठी उन्हाळी पीक पेरण्यांची नोंद असल्याकारणाने अपात्र ठरलेल्या अर्जाबाबत सकारात्मक निर्णय घेणाच्या सूचना आज पुणे येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत दिल्या. या बैठकीत अनुदानापासून वंचित राहिलेल्या कांदा उत्पादकांना अनुदान मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यातील २ हजार ८७८ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी … Read more