घोरपडी मुंढवा रोडवरील लेव्हल क्रॉसिंग नं ६८ ए दुरुस्तीसाठी बंद

पुणे, २५ ऑक्टोबर २०२३: घोरपडी मुंढवा रोडवरील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग नं ६८ ए पुणे सोलापूर लाईन या ठिकाणी दुरुस्ती/ नुतनीकरण कामाकरीता दिनांक २५/१०/२०२३ रोजीचे सकाळी ०८.०० या पासून दिनांक २६/१०/२०२३ रोजी सायंकाळी २०.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत घोरपडी ते मुंढवा रोडवरून जाणाऱ्या वाहन चालकांना आवाहन करण्यात येते की, वरील कालावधीमध्ये नमुद रस्त्याचा वापर … Read more

पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुण्याच्या काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद पुणे, २४ ऑक्टोबर २०२३: पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून येत्या गुरुवारी (२६ ऑक्टोबर) वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत एसएनडीटी आणि चतु:श्रृंगी, तळजाई, लष्कर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे वारजे, औंध, मुंढवा, कात्रज, खराडी, शिवाजीनगर, डेक्कन, पुलाची वाडी, बाणेर, नगर रस्ता, चंदननगर, हडपसर, महंमदवाडी, ससाणेनगर, काळेपडळ, येरवडा, बिबवेवाडी, … Read more