कर्जत-जामखेडसह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करावा!
कर्जत-जामखेडसह नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात यंदा कमी पाऊस झाला आहे. जून महिन्यांत जेमतेम पाऊस झाला. जुलैनंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा मोठा खंड होता. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या कालावधीत केवळ दोन-तीन दिवस पाऊस पडला आणि नंतर गायब झाला. आतापासूनच अनेक ठिकाणी शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऑक्टोबर महिन्यातच विहिरी आटायला लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा, … Read more