Dhankawadi : मित्राबरोबर कारमधून राऊंड मारत होता ; सात ते आठ वाहनांना धडक, तीन जखमी

पुणे, दि. 17 नोव्हेंबर 2023 – पुण्यातील धनकवडी (Dhankawadi) भागात शुक्रवारी दुपारी भरधाव कारने सात ते आठ वाहनांना धडक दिली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.(dhankawadi news today) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पठार परिसरातील एक अल्पवयीन मुलगा आपल्या मित्राबरोबर आय ट्वेंटी कारमधून राऊंड मारत होता. त्यावेळी … Read more