Pune : २० वर्षीय तरुणाचा मृत्यू: वडिलोपार्जित जागेचा वाद आणि कर्ज परत न केल्याने खून
धक्कादायक घटना: धायरीमध्ये तरुणावर हल्ला, मृत्यू! पुणे, २० फेब्रुवारी २०२४: काल रात्री धायरी (dhayari ) परिसरात एका धक्कादायक घटनेत २० वर्षीय तरुणाचा त्याच्या आतेभाऊ आणि मित्रांनी वादातून खून (dhayari pune news today) केल्याची घटना घडली आहे. मृत तरुणाचे नाव राजू ऊर्फ आदित्य जनार्दन पोकळे (वय २०) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू पोकळे आणि त्याचा … Read more