पोलिस प्रशिक्षण केंद्रातील १२० प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा!
धुळे: पोलिस प्रशिक्षण केंद्रातील १२० प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा! धुळे: धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे १२० प्रशिक्षणार्थी कर्मचार्यांना काल रात्री अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर प्रशिक्षणार्थींना तातडीने धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने, त्वरित उपचारांमुळे सर्वांची प्रकृती सुधारली आहे आणि धोक्यातून बाहेर आली आहे. … Read more