पुणे: माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून ध्वनी आधारित अध्ययन प्रयोगशाळा (ऑडिओ लर्निग लॅब) विकसित करण्यात आली
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या अरण्येश्वर परिसरातील ‘विद्या विकास शाळे’त माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून ध्वनी आधारित अध्ययन प्रयोगशाळा (ऑडिओ लर्निग लॅब) विकसित करण्यात आली आहे. भाषा विषयाच्या ध्वनी आधारित अध्ययनासाठी राज्यातील ही पहिलीच प्रयोगशाळा ठरली आहे. या प्रयोगशाळेत विद्यार्थी भाषा शिकण्यासाठी ध्वनीमुद्रित अभ्यासक्रम वापरू शकतात. या अभ्यासक्रमांमध्ये भाषेच्या विविध पैलूंचा समावेश आहे, जसे की व्याकरण, उच्चार, … Read more