स्वच्छ भारत अभियानाचा पुण्यातील वास्तव ,स्वच्छ भारत अभियान फक्त नावांपुरताच
स्वच्छ भारत अभियानाचा पुण्यातील वास्तव: भिंती रंगवल्या… पण आतमध्ये तोच जुना खराब अवस्थेतील परिसर. बोपोडीतील नव्याने बांधण्यात आलेला स्मार्ट सिटीचा पदपथ कचऱ्याने भरून गेला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली पुण्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. अनेक ठिकाणी भिंती रंगवण्यात आल्या. पण प्रत्यक्षात परिसर स्वच्छ झाला नाही. बोपोडीतील स्मार्ट सिटीचा पदपथ हा एक उत्तम उदाहरण आहे. … Read more