Pm kisan : थोड्याच वेळात तुमच्या खात्यात येतील Pm kisan योजनेचे ४ हजार रुपये ! वाचा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8.5 कोटी लाभार्थींच्या खात्यावर PM किसान सन्मान निधीची रक्कम एकाचवेळी वितरित Pm kisan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (27 जुलै) राजस्थानमधील सिकर येथे PM किसान संमेलना आयोजित करण्यात आली आहे. या संमेलनात मोदी यांनी PM किसान सन्मान निधी योजनेच्या 14व्या हप्त्याची रक्कम एकाचवेळी 8.5 कोटी लाभार्थींच्या खात्यावर वितरित केली. … Read more