पुणे: दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणावर शस्त्राने वार !
पुणे, २४ ऑक्टोबर २०२३: दांडिया खेळताना झालेल्या वादातून एका तरुणावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता भागात रात्री घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील एका मैदानावर तरुण दांडिया खेळत होता. त्यावेळी दुसऱ्या गटातील तरुणांशी त्याच्यात वाद झाला. वाद विकोपाला जाऊन … Read more