Signature Global : सिग्नेचर ग्लोबलचा IPO बाजारात येणार, 730 कोटी उभारणार; इतकी असेल प्राईस बँड
सिग्नेचर ग्लोबलचा IPO बाजारात येणार, 730 कोटी उभारणार; इतकी असेल प्राईस बँड मुंबई, 14 सप्टेंबर 2023: उत्तर भारतातील लोकांसाठी परवडणारी घरं देणारी कंपनी सिग्नेचर ग्लोबल (Signature Global) आता आयपीओ बाजारात आणणार आहे. कंपनीचा IPO 20 सप्टेंबरपासून खुला होणार आहे आणि 22 सप्टेंबरपर्यंत बंद होईल. कंपनी 730 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. IPO मध्ये 730 … Read more