ganeshotsav 2023 : गणेशोत्सवामुळे नारळाच्या मागणीत वाढ , पुण्यात ४० रुपयाला एक नारळ !
पुणे, 18 सप्टेंबर 2023 – गणेशोत्सवामुळे (ganeshotsav 2023) पुणे परिसरात नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. उत्सव कालावधीत 50 ते 60 लाख नारळांची विक्री होते. सध्या किरकोळ विक्रेत्यांकडून 20 ते 25 टक्क्यांनी मागणीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत दर्जानुसार 20 ते 40 रुपये आहे. नारळ हे हिंदू धर्मात पूजेचा एक महत्त्वाचा घटक … Read more