Pune पुण्यात सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाची निघृण हत्या !
Pune : पुणे शहराला पुन्हा एकदा हत्येने हादरवून सोडले आहे. सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाची निघृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास पुण्यातील गणेशपेठ परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव नितीन डोंगरे (25) असे आहे. तो पुण्यातील एका बँकेत नोकरीला होता. शनिवारी रात्री तो सिनेमा पाहण्यासाठी गणेशपेठ परिसरातील एका … Read more