कशाला वारंवर तोंड काळ करुन घेतोस ? राणेंच्या टीकेवर मिटकरींनी दिली हि प्रतिक्रिया !

नितेश राणे आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार जुंपली आहे. राणे यांनी मिटकरी यांच्या जातीचा आणि शिमग्यात राहणाऱ्या लोकांचा अपमान केल्यानंतर मिटकरी यांनी राणे यांच्यावर तुष्टीकरणवादी असल्याचा आरोप केला आहे. राणे यांनी एक ट्विट केले , “आत्ताच कुठेतरी वाचलं मिटकरी म्हणतो मी भाजपचा प्रचार करणार नाही… हा कोण आहे?? आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू … Read more