Navy day 2023 : सिंधुदुर्गावर साजरा होणार नौदल दिन, राष्ट्रपती आणि पंतप्रधान उपस्थित राहणार
indian navy day 2023 theme : भारतीय नौसेनाचा ७५ वा नौदल दिन (Navy day 2023) ४ डिसेंबर २०२३ रोजी सिंधुदुर्ग येथे साजरा होणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत.(navy day 2023 sindhudurg) सिंधुदुर्ग हे मराठा साम्राज्याचे प्रमुख आरमार केंद्र होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा वापर समुद्रमार्गे … Read more