पुणे: कर्नाटकातून आणलेला ५ हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त, १० लाख रुपये किमतीचा
पुणे, 30 ऑगस्ट 2023: कर्नाटकातून शहरात विक्रीसाठी आणलेला ५ हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन अन् पोलीस यांनी कात्रज परिसरात ही कारवाई केली.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,…