Hadpsar : गणेश विसर्जन मिरवणुकीत १६ लाख रुपयांचे मोबाईल चोरी !
पुणे, ३० सप्टेंबर २०२३: पुणे शहरातील हडपसर पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीला अटक केली आहे. या टोळीकडून तब्बल १६ लाख रुपये किमतीचे ५२ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर (Hadpsar ) पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाजी मंडई आणि गाडीतळ परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तपास पथक … Read more