धक्कादायक! पिस्तूल साफ करताना गोळी सुटून तरुणाला दुखापत; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड: पिस्तूल साफ करत असताना अचानक गोळी सुटून एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची एक धक्कादायक घटना तळेगाव एमआयडीसी परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. काय घडले नेमके? ही घटना १३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री अंदाजे ७.३० वाजता घडली. कलाडिफेन्स कंपनीजवळून इमर्सन कंपनी … Read more

PMPML च्या १६९१ बदली कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक निर्णय

पीएमपीएमएल बदली कामगारांना कायम करण्याचा आदेश जारी पिंपरी:- पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) मध्ये अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बदली कामगारांना अखेर कायम करण्याचा निर्णय झाला आहे. कामगार नेते सुनिल नलावडे यांच्या नेतृत्वाखालील उपोषण आणि आंदोलनांनंतर हा निर्णय घेण्यात आला. २६ ऑगस्ट रोजी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत २४० दिवस सेवा … Read more