पिक विमा भरण्यासाठी सीएससी केंद्र चालकांन कडून आगाऊ पैशांची मागणी – तक्रार करण्यासाठी व्हाट्सअप क्रमांक 9822446655″
शेतकऱ्यांना आगाऊ पैसे पिक विमा भरण्यासाठी मागणाऱ्या सीएससी केंद्र चालकांची तक्रार राज्य शासनाचा कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 9822446655 या क्रमांकावर थेट व्हाट्सअप द्वारे करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे द्यावी, असे आवाहन केले आहे. सदर केंद्र चालकांवर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा मुंडे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी शक्य असेल … Read more