केंद्र शासनाच्या ‘पीएम-कुसुम’ योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर

केंद्र शासनाच्या ‘पीएम-कुसुम’ योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व पारेषण विरहित सौर कृषीपंप उपलब्ध व्हावे याकरिता केंद्र शासनाच्या नवीन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालयाने ‘किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियान’ म्हणजेच ‘पीएम-कुसुम’ योजना राबविली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी २०२२-२३ मध्ये २१,८८६ कोटी … Read more