खरीप हंगाम पीक स्पर्धा

नाशिक, दि. १३ जुलै २०२३: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले. खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, मूग व उडीद या ११ पिकांसाठी खरीप हंगाम पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी … Read more