केंद्र सरकारकडून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी ४१० कोटी रूपये प्राप्त!
पुणे, ४ नोव्हेंबर २०२३: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो (Pune Metro)लाईन-3 प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ४१० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमुळे प्रकल्पाची गती वाढून काम लवकर पूर्ण होण्यास मदत होईल, असे पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी सांगितले.(pune news today live marathi) या प्रकल्पाची … Read more