पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूकीत बदल
पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूकीत बदल पुणे, दि. १० नोव्हेंबर २०२३: पुणे विद्यापीठ चौक परिसरामध्ये मेट्रो सह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या कामासाठी पिलरचे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्ता खोदाई व बॅरिकेडींग करण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठ चौक व परिसरातील वाहतूकीत बदल करणे गरजेचे आहे. या बदलानुसार, औंध रोडवरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खालीलप्रमाणे … Read more