Pune : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रतिबंध मोहीम, गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीस अटक
मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहरअग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक करुन गावठी पिस्टलासह जिवंत काडतुस केले जप्त दि.०७/११/२०२३ रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णु ताम्हाणे यांचे आदेशाने मुंढवा तपास पथक अधिकारी व अंमलदार हे मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या दिवाळी सणाचे अनुषंगाने गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना मुंढवा तपास पथकातील अंमलदार दिनेश राणे व स्वप्नील रासकर यांना … Read more