पुणे स्टेशन परिसरात तरुणाला बेकार मारहाण करून लुटले

  पुणे स्टेशन परिसरात दोघांनी हल्ला करून एका तरुणाला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताडीवाला रोड येथील किरण धनराज खरात (२८) असे पीडित तरुणाचे नाव असून त्याला मारहाण करून त्याच्याकडील ऐवज लुटून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.   यावेळी त्याच्यासोबत असलेला पीडितेचा मित्र या हल्ल्यातून पळून जाण्यात यशस्वी झाला. आफताब अय्युब शेख (२२, रा. लुंबिनी … Read more