झिका व्हायरसची पुण्यात Entry : आरोग्य विभागा कडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

Entry of Zika virus in Pune : झिका व्हायरसची पुण्यात Entry : आरोग्य विभागा कडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू पुणे, 16 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्रातील पुण्यात झिका व्हायरसची एन्ट्री झाली आहे. पुण्यातील एका 25 वर्षीय तरुणाला झिका व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. या तरुणाने नुकतेच गोवा आणि कर्नाटक दौरा केला होता. झिका व्हायरस हा … Read more

धायरीतील भाजी मंडईत मोठे मोठे खड्डे; नागरिकांनी केली महापालिकेवर टीका !

धायरीतील भाजी मंडईतील मोठे मोठे खड्डे; नागरिकांनी केली महापालिकेवर टीका पुणे, २९ ऑक्टोबर २०२३: धायरीतील (dhayari news today) भैरवनाथ मंदिर परिसरातील भाजी मंडईतील मोठे मोठे खड्डे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत.(dhayari news marathi) या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना गळ्याला पट्टे लागले आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना १० दिवसांपूर्वी जाब विचारण्यात आला होता, परंतु त्यांनी ड्रेनेजचे पाणी वरुन खाली … Read more

घोरपडी मुंढवा रोडवरील लेव्हल क्रॉसिंग नं ६८ ए दुरुस्तीसाठी बंद

पुणे, २५ ऑक्टोबर २०२३: घोरपडी मुंढवा रोडवरील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग नं ६८ ए पुणे सोलापूर लाईन या ठिकाणी दुरुस्ती/ नुतनीकरण कामाकरीता दिनांक २५/१०/२०२३ रोजीचे सकाळी ०८.०० या पासून दिनांक २६/१०/२०२३ रोजी सायंकाळी २०.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत घोरपडी ते मुंढवा रोडवरून जाणाऱ्या वाहन चालकांना आवाहन करण्यात येते की, वरील कालावधीमध्ये नमुद रस्त्याचा वापर … Read more

पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुण्याच्या काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद पुणे, २४ ऑक्टोबर २०२३: पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून येत्या गुरुवारी (२६ ऑक्टोबर) वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत एसएनडीटी आणि चतु:श्रृंगी, तळजाई, लष्कर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे वारजे, औंध, मुंढवा, कात्रज, खराडी, शिवाजीनगर, डेक्कन, पुलाची वाडी, बाणेर, नगर रस्ता, चंदननगर, हडपसर, महंमदवाडी, ससाणेनगर, काळेपडळ, येरवडा, बिबवेवाडी, … Read more

पुणे: दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणावर शस्त्राने वार !

पुणे, २४ ऑक्टोबर २०२३: दांडिया खेळताना झालेल्या वादातून एका तरुणावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता भागात रात्री घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील एका मैदानावर तरुण दांडिया खेळत होता. त्यावेळी दुसऱ्या गटातील तरुणांशी त्याच्यात वाद झाला. वाद विकोपाला जाऊन … Read more

कंत्राटी भरतीचा GR रद्द, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष !

कंत्राटी भरतीचा GR रद्द, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष   पुणे, 21 ऑक्टोबर 2023: राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा GR रद्द केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्यालयात युवा आणि कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप, प्रवक्ते विकास लवांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रोहित पवार … Read more

मुंबईत विसर्जनानंतर तरंगणाऱ्या दुर्गामातेचे मूर्तींचे फोटो काढण्यास बंदी

पुणे: बृहन्मुंबईत विसर्जनानंतर तरंगणाऱ्या मूर्तींचे फोटो काढण्यास बंदी पुणे, १८ ऑक्टोबर २०२३: बृहन्मुंबई पोलिसांनी विसर्जनानंतर तरंगणाऱ्या मूर्तींचे फोटो काढण्यास आणि प्रकाशित करण्यास बंदी घातली आहे. पोलिस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, हा आदेश २४ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान लागू राहील. आदेशात म्हटले आहे की, विसर्जनानंतर काही अर्ध्या विरघळलेल्या मुर्ती भरतीच्या … Read more

पुणे : बोपोडीत शासकीय शाळेच्या मुख्याध्यापकावर हल्ला, शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण…

पुणे: बोपोडीत शासकीय शाळेच्या मुख्याध्यापकावर हल्ला पुणे: बोपोडी येथील पताशीबाई छाजेड ई लर्निंग स्कुल येथे शासकीय शाळेच्या मुख्याध्यापकावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:१५ वाजता ते शाळेत काम करत असताना काही अज्ञात इसम शाळेत आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली आणि धक्का-बुक्की केली. त्यांनी … Read more

पुणे: काशीवाडीत केक मटेरिअलच्या दुकानातून ५ लाख २५ हजार रूपये चोरी !

Pune : काशीवाडी येथील रिगल एजन्सी येथील केक मटेरिअलच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने ५ लाख २५ हजार रूपये रोख चोरी केल्याची घटना घडली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १५ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता दुकान उघडण्यासाठी ते दुकानात आले असता त्यांना दुकानाचे शटर … Read more

Pune : लोणी काळभोर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई !

पुणे: लोणी काळभोर पोलीस स्टेशनने संघटित गुन्हेगारी टोळीच्या प्रमुख निलेश मल्हारी बनसुडे आणि त्याच्या दोन साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. दिनांक 10 जुलै 2023 रोजी फिर्यादी आणि त्यांचे मित्र दिवे घाट उतरत असताना आरोपींनी त्यांच्यावर जबरी चोरी केली होती. आरोपींनी फिर्यादींची गाडी अडवून त्याला जबरदस्तीने पैसे काढून दिले होते. … Read more