Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Tag

पुणे

PMPL : पुणे आणि पिंपरी चिंचवडकर नागरिकांना आवाहन, या मार्गावरून वाहने चालवल्यास १,५०० रुपयांचा दंड !

पुणे, ५ सप्टेंबर २०२३: पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (PMPL) ने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बी आर टी मार्ग विकसित केले आहेत. या मार्गांवरून केवळ PMPL च्या बी आर टी बसेसनाच प्रवास करण्याची परवानगी आहे.…
Read More...

पुणे – नगर रस्त्यावर शिरुरजवळ टेम्पोची मोटारीला धडक; दोन महिलांसह तिघांचा मृत्यू, तीन जखमी

पुणे - नगर रस्त्यावर शिरुरजवळ टेम्पोची मोटारीला धडक; दोन महिलांसह तिघांचा मृत्यू, तीन जखमी पुणे, 3 सप्टेंबर 2023: पुणे-नगर रस्त्यावरील शिरुरजवळ रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी…
Read More...

मराठा क्रांती मोर्चाची आज बैठक; जालना घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता !

मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha)  : च्या नेतृत्वाने आज, शनिवार, 2 सप्टेंबर 2023 रोजी पुण्यात बैठक बोलावली आहे. या बैठकीत जालना घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जालना येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha…
Read More...

Pune weather : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर चुकीच्या पद्धतीने बांधलेला पूल, अपघाताची शक्यता

Pune weather : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील उंडवडी कडेपठार, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे चुकीच्या पद्धतीने पूल बांधण्यात आला आहे. यामुळे शाळकरी मुले आणि ग्रामस्थांना प्रचंड प्रमाणात अडचणी येत आहेत. या ठिकाणी अपघात होण्याची दाट…
Read More...

Pune पुण्यात आज पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरवात !

पुण्यात आज पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरवात पुणे, 2 सप्टेंबर 2023 - पुण्यात आज पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे पुण्याच्या हवेत गारवा निर्माण झाला आहे. पुण्यातील बहुतेक भागांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरात आज…
Read More...

पुणे: खडकी वाहतूक विभागात वाहतूक मार्ग बदल , जाणून घ्या !

पुणे, 01 सप्टेंबर 2023: पुणे शहरातील खडकी वाहतूक विभागात (Change of traffic route) महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन (Metro Rail Corporation) लि. यांचेतर्फे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान एकेरी मार्ग करण्यात…
Read More...

पुणे: कर्नाटकातून आणलेला ५ हजार किलो भेसळयुक्‍त पनीरचा साठा जप्त, १० लाख रुपये किमतीचा

पुणे, 30 ऑगस्ट 2023: कर्नाटकातून शहरात विक्रीसाठी आणलेला ५ हजार किलो भेसळयुक्‍त पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्‍न आणि औषध प्रशासन अन् पोलीस यांनी कात्रज परिसरात ही कारवाई केली. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,…
Read More...

पुणे: श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया, लसीकरण मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध…

पुणे: श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया, लसीकरण मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई पुणे, २९ ऑगस्ट २०२३: पुणे महानगर पालिकेने श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या…
Read More...

तळेगावातील सीआरपीएफ कॅम्पमध्ये अधिकारी असल्याची बतावणी करून दीड लाखांची फसवणूक

पुणे, २९ ऑगस्ट २०२३: पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे सीआरपीएफ कॅम्पमध्ये अधिकारी असल्याची बतावणी करून एका व्यक्तीची दीड लाखांची फसवणूक करण्यात आली. या घटनेची माहिती अशी की, दिनेश भटूसिंग जाधव (वय ४२, रा. आंबेठाण रोड, चाकण) हे २२ ऑगस्ट…
Read More...

पुणे: कांदा निर्यातीवरील शुल्काच्या विरोधात युवक काँग्रेसचा रास्तारोको

पुणे, 29 ऑगस्ट 2023: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या 40% शुल्काच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राजगुरू नगर येथे रास्तारोको आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली…
Read More...