iPhone15Pro : आयफोन १५ प्रो : टायटॅनियम फ्रेम आणि पेरिस्कोप कॅमेरा !

iPhone 15 Pro in Marathi:  आयफोन १५ प्रो : नवीन फिचर्स आणि डिझाईन Apple चा आगामी आयफोन १५ प्रो (iPhone15Pro) मालिका या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकते. या सीरिजमध्ये आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स हे मॉडेल्स लाँच केले जातील. या फोनमध्ये अनेक नवीन फिचर्स आणि डिझाईन बदल … Read more