Vadgaon pune : वडगाव पठारात २५ वर्षीय तरुणाचा खून !

पुणे, दि. २१ डिसेंबर २०२३ – सिंहगड रोड पोलीस स्टेशनात एका २५ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. सुनिलकुमार राम आसरे (वय २५, रा. चमका बनी, पोष्ट भरवा, जि. हरदोई, उत्तरप्रदेश) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १४:३० वाजता सुमा दांगट शाळेजवळ, सव्र्व्हे नं.४६, वडगाव … Read more

Loni kalbhor : शेतीच्या वादावर हाणामारी , पाय फॅक्चर ! पुण्यात शेतकऱ्याला 7 इसमांनी केली बेदम मारहाण !

लोणीकाळभोर : शेती खरेदी केल्याने शेतकऱ्यावर मारहाण लोणीकाळभोर, ता. हवेली जि. पुणे (Pune) येथे शेती खरेदी केल्याने शेतकऱ्यावर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बाळासाहेब विरकर (वय ६० वर्षे, रा. रुपनवर वस्ती, लोणीकाळभोर) यांनी लोणीकाळभोर(Loni kalbhor ) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी यांनी सदर ठिकाणाची शेती खरेदी केली होती. या शेतीच्या व्यवहारात काही … Read more

पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीचे डोके फोडले, आरोपी तरुणास अटक

पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीचे डोके फोडले, आरोपी तरुणास अटक पुणे, 13 जुलै 2023: पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीचे डोके फोडले असून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेत 37 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी (दि. 12) सातच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील बर्निग घाट परिसरात घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तरुणाला अटक … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ महिला पदाधिकाऱ्याने , पोलिसाच्या कानाखाली मारली !

  पुणे: पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक पुणे, 16 जून 2023: पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. डॉ. वंदना मोहिते असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून त्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा डॉक्टर सेलच्या अध्यक्षा आहेत. [web_stories title=”false” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” … Read more

कोळवडी येथील गोंधळी समाजातील , कोमल गरड पोलीस दलात भरती

कोळवडी (ता. कर्जत) येथील कु. कोमल रवींद्र गरड पोलिस दलात निवड झाली आहे  गोंधळी समाजातील पोलीस होणारी हि  पहिली मुलगी आहे , ‘शिवार फाऊंडेशन’ च्या माध्यमातून ‘इन्फिनिटी अकादमी’ मध्ये तिने  प्रशिक्षण प्रशिक्षण घेतले होते , आमदार रोहित पवारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत !